'देवा' चित्रपटाच्या पहिल्या गाण्याचा टीझर रिलीज; शाहिद कपूरचा नवा लूक पाहून चाहते म्हणाले 'भसड मचा'
'झी स्टुडिओज' आणि रॉय कपूर फिल्म्स त्यांच्या बहुप्रतिक्षित चित्रपट देवाच्या चाहत्यांसाठी एक मोठा आनंदाची बातमी घेऊन आले आहेत. देवा चित्रपटाच्या पहिल्या गाण्याचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे, ज्याने चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.
Jan 10, 2025, 05:11 PM IST'बाल बाल जच गई', 2025 मध्ये श्रद्धा कपूरने बदलला लूक, चाहते म्हणाले, 'ती.....'
2025 च्या सुरुवातीला श्रद्धा कपूरने आपला नवीन हेअरकट आणि लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिच्या या नव्या लूकला पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. तिच्या या हेअरकटमध्ये ती एकदम फ्रेश आणि स्टायलिश दिसत आहे, ज्यामुळे तिच्या चाहत्यांनी तिला भरभरून कौतुक केले.
Jan 10, 2025, 12:50 PM IST
शाहिद कपूरचा 'देवा' : बॉक्स ऑफिसवर 'सिंघम'ला टक्कर देणारा एक नवा सुपरहिरो?
अजय देवगणला बॉलिवूडमध्ये 'सिंघम' म्हणून ओळखलं जातं. ज्याचे प्रत्येक डायलॉग आणि ॲक्शन सीन प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. त्याच्या बळकट आणि रागीट नायकाच्या भूमिकेने त्याला सुपरहिरो स्टेटस मिळवून दिलं. परंतु आता त्याला टक्कर देण्यासाठी शाहिद कपूर 'देवा' हा चित्रपट घेऊन येत आहे.
Jan 7, 2025, 12:50 PM ISTमंदिरात गेल्याने सारा अली खान ट्रोल! श्रीशैलमच्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं पण...
सारा अली खानने नववर्षाच्या पहिल्या सोमवारी श्रीशैलम येथील मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. सोशल मीडियावर तिने आपल्या या भक्तीमय क्षणांचे फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती भाविक भक्त म्हणून दिसून येते. परंतु ती पुन्हा एकदा ट्रोलींगच्या जाळ्यात अडकलेली दिसतेय.
Jan 7, 2025, 12:07 PM IST14 वर्षांनी येणार 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'चा सीक्वेल? हृतिक, अभय, फरहान नाही तर हे तिघं असणार 'या' सीक्वेलचा भाग
बॉलिवूडमधील लोकप्रिय चित्रपट 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'च्या सीक्वेलची बातमी चाहत्यांसाठी एक आनंदाची गोष्ट ठरली आहे. 2011 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट झोया अख्तरच्या दिग्दर्शनाखाली बनला होता आणि त्यात हृतिक रोशन, अभय देओल आणि फरहान अख्तर यांच्या अभिनयाने हा चित्रपट आणखी प्रसिद्ध झाला होता.
Jan 4, 2025, 12:54 PM ISTमॅडॉक फिल्म्सने केली 2025 ते 2028 दरम्यान येणाऱ्या 8 नवीन चित्रपटांच्या रिलीज डेटची घोषणा
'स्त्री 2' आणि 'मुंज्या' यांसारख्या चित्रपटांना मिळालेल्या प्रचंड यशानंतर मॅडॉक फिल्म्सने मोठा निर्णय घेतला आहे. 2024 मध्ये बॉक्स ऑफिसवर यश मिळाल्यानंतर, मॅडॉक फिल्म्सने 2025 ते 2028 दरम्यान 8 नवे चित्रपट प्रदर्शित करण्याची घोषणा केली आहे. यामध्ये 3 चित्रपटांचे सिक्वेल तसेच 5 हॉरर आणि सुपरनॅचरल चित्रपट असणार आहेत.
Jan 3, 2025, 04:32 PM IST
हर्षाली मल्होत्राचा नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी दमदार लूक, सौंदर्य पाहून चाहते थक्क!
बॉलिवूडच्या सुपरहिट चित्रपट 'बजरंगी भाईजान' मधील मुन्नी म्हणजेच हर्षाली मल्होत्रा, चित्रपटाच्या रिलीजनंतर अनेक वर्षांपासून चर्चेत राहिली आहे. तिच्या निरागस चेहऱ्याने आणि आकर्षक अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहे. नवीन वर्षाच्या निमित्ताने हर्षालीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. ज्यामुळे तिच्या चाहत्यांनी तिच्या नवीन लूकचे जोरदार कौतुक केले आहे.
Jan 2, 2025, 03:46 PM IST31 डिसेंबरला झेप्टो, स्विगी, ब्लिंकिटवरून सर्वाधिक ऑर्डर करण्यात आल्या 'या' गोष्टी
कारण, सध्या ऑनलाईनची चलती असून, याच माध्यमाचा अनेकजण सराईताप्रमाणं वापर करत आहेत.
Jan 2, 2025, 01:35 PM ISTनताशानं मुलगा अगस्त्यसोबत केलं नववर्षाचं स्वागत; फोटो पाहून नेटकरी म्हणाले, 'अगस्त्य तर अगदी....'
क्रिकेटर हार्दिक पांड्याची पूर्वाश्रमीची पत्नी आणि अभिनेत्री नताशा स्टॅनकोविकने मुलगा अगस्त्य पांड्यासोबत 2025 साजरे केले. नताशाने इंस्टाग्रामवर आपल्या मुलासोबतचे काही खास फोटो शेअर केले आहेत, ज्यावर चाहत्यांनी भरपूर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
Jan 2, 2025, 12:02 PM IST
नव वर्षाची सुरुवात साईंच्या चरणी, भाविकाकडून साईचरणी सुवर्ण हार अर्पण
New Year begins at the feet of Sai, Devotees offer gold necklace to Sai
Jan 1, 2025, 08:10 PM ISTमहावितरणकडून ग्राहकांना नवीन वर्षाची भेट! जानेवारीच्या बिलात मिळणार घसघशीत सूट
नवीन वर्षाच्या सुरुवातीला महावितरण कंपनीकडून गो-ग्रीन सेवेचा पर्याय निवडणाऱ्या ग्राहकांना वीज बिलामध्ये 120 रुपयांची सवलत दिलीये.
Jan 1, 2025, 01:28 PM ISTबर्फाच्छादित शिमल्यातून संजय राऊत म्हणाले Happy new year; पाहा Photos
New Year 2025 : नेतेमंडळीसुद्धा यात मागे राहिलेली नाहीत. संजय राऊत हेसुद्धा याच नेत्यांच्या यादीतील एक नाव.
Jan 1, 2025, 11:21 AM ISTनवीन वर्षाच्या सुरुवातीला चर्चेत येणार 'ही' जोडी, तृप्ती डिमरीसोबत असणारा 'हा' व्यक्ती कोण? व्हिडीओ व्हायरल
तृप्ती डिमरीने नववर्ष साजरे करण्यासाठी तिच्या कथित बॉयफ्रेंड सॅम मर्चंटसोबत फिनलंडमध्ये पोहोचली आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर काही छायाचित्रे पोस्ट केली आहेत, ज्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. या फोटोंमध्ये तृप्ती आणि सॅम बर्फाळ प्रदेशाचा आनंद घेताना दिसत आहेत.
Dec 31, 2024, 05:44 PM ISTVIDEO| जगभरात नववर्षाच्या स्वागताला सुरुवात, न्यूझीलंडमध्ये जल्लोष
New Year Celebration in New Zealand
Dec 31, 2024, 04:55 PM ISTराजघराण्यात जन्मलेल्या 'या' अभिनेत्रीने आईमुळे दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता...
ही अभिनेत्री एका प्रसिद्ध कुटुंबात जन्माला आली. नंतर ती एक प्रसिद्ध अभिनेत्री देखील झाली आहे. आज ती बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्रींपैकी एक आहे आणि तिच्या अभिनयाचे मोठ्या प्रमाणावर कौतुक केले जाते. या अभिनेत्रीने आपल्या आईमुळे 2 वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. काय होते यामागील कारण, जाणून घेऊयात सविस्तर
Dec 31, 2024, 04:05 PM IST