रस्त्यावर आपल्या पार्टनरसोबत सर्व काही केलं जावू शकतं?

प्रेम करणं हा काही गुन्हा नाहीय आणि आपलं प्रेम जगासमोर दाखवणंही... पण अनेकदा रस्त्यांवर आणि सार्वजनिक ठिकाणी आपण असे काही प्रेमीयुगुल पाहतो, जे अश्लील चाळे करत असतात. तिथं उपस्थित लहान-मोठे कुणाचंच भान त्यांना नसतं. पण तिथं बसणाऱ्या इतरांना मात्र लाज वाटत असते. 

Updated: Nov 23, 2014, 06:57 PM IST
रस्त्यावर आपल्या पार्टनरसोबत सर्व काही केलं जावू शकतं? title=

नवी दिल्ली: प्रेम करणं हा काही गुन्हा नाहीय आणि आपलं प्रेम जगासमोर दाखवणंही... पण अनेकदा रस्त्यांवर आणि सार्वजनिक ठिकाणी आपण असे काही प्रेमीयुगुल पाहतो, जे अश्लील चाळे करत असतात. तिथं उपस्थित लहान-मोठे कुणाचंच भान त्यांना नसतं. पण तिथं बसणाऱ्या इतरांना मात्र लाज वाटत असते. 

सार्वजनिक ठिकाणी सर्व वयोगटातील लोकं असतात. ज्यात लहान मुलं, वयोवृद्ध आणि महिला-पुरुष सर्वच असतात. याच विषयावर मेन्स एक्सपी नावाच्या एका संस्थेनं देशातील अनेक नागरिकांची आणि तरुणांची मतं जाणून घेतलीय. 

ऐका याबद्दलची नागरिकांची मतं...  

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.