खुशखबर ! 'रेडमी 3' स्मार्टफोन लवकरच होतोय लाँच

भारतीयांनी पंसदी दिलेला 'रेडमी'चा आणखी नवा स्‍मार्टफोन शिओमीने चीनमध्‍ये लॉन्च केला आहे. 'रेडमी 3' लवकरच भारतातही उपलब्‍ध होणार आहे. 'रेडमी 3'मध्‍ये कंपनीने अनेक बदल केले आहेत.

Updated: Jan 12, 2016, 10:33 PM IST
खुशखबर ! 'रेडमी 3' स्मार्टफोन लवकरच होतोय लाँच title=

मुंबई : भारतीयांनी पंसदी दिलेला 'रेडमी'चा आणखी नवा स्‍मार्टफोन शिओमीने चीनमध्‍ये लॉन्च केला आहे. 'रेडमी 3' लवकरच भारतातही उपलब्‍ध होणार आहे. 'रेडमी 3'मध्‍ये कंपनीने अनेक बदल केले आहेत.

'रेडमी 3' ची वैशिष्टे : 

१. हा फोन आयफोनसारखा दिसतो. 

२. फोनला संपूर्ण मेटल बॉडी आहे

३. ४,१०० एमएएच क्षमतेची बॅटरी

४. स्नॅपड्रॅगन ६१६ हा प्रोसेसर

५. ५ इंच डिस्प्ले

६. फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सल

७. रियर कॅमेरा १३ मेगापिक्सल

८. १६ जीबी ऑनबोर्ड स्टोरेज कॅपेसिटी

९. एक्सपांडेबल मेमरी १२८ जीबी

१०. 3 रंगांमध्‍ये उपलब्‍ध