बिल गेट्सच्या ग्रंथालयात जगातील १० महागडी पुस्तकं

एका पुस्तकाची किंमत ऐकून व्हाल थक्क

Oct 19, 2020, 09:34 AM IST

जगात अशी काही पुस्तके आहेत ज्यांची किंमत मोजता येत नाही. अशी दुर्मिळ पुस्तकेही लिलावात ठेवली गेली. अनेक श्रीमंत लोकांनी या पुस्तकांवर बोली लावली पण ती विकली गेली नाहीत. ही अब्जावधी रुपयांची पुस्तके होती. दर वर्षी होणाऱ्या ब्लूम्सबरी ऑक्शनमध्ये  (Bloomsbury Auctions)या पुस्ककांवर बोली लागते. 

1/10

द कोडेक्स लिसेस्टर

द कोडेक्स लिसेस्टर

लेखक- लियोनार्डो द विंसी, किंमत - ३०.८ मिलियन डॉलर लियोनार्डो द विंसी लिखीत हे पुस्तक एक वैज्ञानिक जर्नल आहे.

2/10

द गॉस्पेल ऑफ हेनरी द लॉयन, ऑर्डर ऑफ सेंट बेनेडिक्ट

द गॉस्पेल ऑफ हेनरी द लॉयन, ऑर्डर ऑफ सेंट बेनेडिक्ट

किंमत - ११.७ मिलियन डॉलर.  हे पुस्तक ख्रिस्ती धर्माशी संबंधित आहे. 

3/10

द बर्ड्स ऑफ अमेरिका

द बर्ड्स ऑफ अमेरिका

लेखक - जेम्स ऑडबॉन किंमत: 11.5 मिलियन डॉलर. 

4/10

द कँटरबरी टेल्स

द कँटरबरी टेल्स

लेखक : जेयोफ्रे चाउसर, किंमत: ७.५ मिलियन डॉलर

5/10

फर्स्ट फोलियो

फर्स्ट फोलियो

लेखक: विलियम शेक्सपियर (William Shakespeare) किंमत: ६ मिलियन डॉलर ग्रॅझी साहित्याचे महान नाटककार विल्यम शेक्सपियर यांच्या कार्याची मूळ प्रत क्रिस्टी यांनी २००१ मध्ये न्यूयॉर्क येथे झालेल्या लिलावात ६ दशलक्ष डॉलर्समध्ये विकली होती. 

6/10

गुटेनबर्ग बायबल

गुटेनबर्ग बायबल

किंमत: 4.9 मिलियन डॉलर 

7/10

लुइस दुहमेल डु मोनकाउ

लुइस दुहमेल डु मोनकाउ

लेखक: पियरे एंटोनी (Pierre Antoine) किंमत: 4.5 मिलियन डॉलर फुल-फळांविषयी माहिती देणारं हे सर्वात महागडं पुस्तक आहे. 

8/10

जिओग्राफिया कॉस्मोग्राफिया

जिओग्राफिया कॉस्मोग्राफिया

लेखक: क्लाडियस पॉलेमी (Claudius Ptolemy) किंमत: ४ मिलियन डॉलर

9/10

द टेल्स ऑफ बीडल द बार्ड

द टेल्स ऑफ बीडल द बार्ड

लेखक: जेके रोलिंग (J.K. Rowling) किंमत: ३,९८ मिलियन डॉलर

10/10

द फर्स्ट बुक ऑफ यूरीजेन

द फर्स्ट बुक ऑफ यूरीजेन

लेखक: विलियम ब्लेक (WILLIAM BLAKE) किंमत: २.५ मिलियन डॉलर