217 वर्ष जुनं मुंबईतील बाबुलनाथ मंदिर; एका गुराख्याने दिले मंदिराला नाव, जाणून घ्या पूर्ण इतिहास
बाबुलनाथ मंदिर हे मुंबईतील सर्वात प्राचीन शिवायल आहे. हे प्राचीन शिवमंदिर म्हणजे मुंबईचा ऐतिहासिक वारसा आहे.
Mumbai Babulnath Temple : बाबुलनाथ मंदिर हे मुंबईतील प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. 18 व्या शतकात या मंदिराची निर्मीती करण्यात आली. मलबाल हिलवर असलेल्या या मंदिरामध्ये जाण्यासाठी पायऱ्या आहेत. प्रवेशद्वार अतिशय भव्य व सुंदर असून नाजूक नक्षीकाम केलेले आहे. श्रावण महिन्यात भाविक मोठ्या संख्येने येथे दर्शनासाठी येतात.
1/8
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/08/20/630136-babulnath8.jpg)
2/8
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/08/20/630135-babulnath7.jpg)
3/8
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/08/20/630134-babulnath6.jpg)
4/8
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/08/20/630133-babulnath5.jpg)
5/8
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/08/20/630132-babulnath4.jpg)
7/8
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/08/20/630130-babulnath2.jpg)