महाराष्ट्रातील 400 वर्ष जुना रतनगड; अप्रतिम निसर्ग सौंदर्याने वेढलेला किल्ला, इथं गेल्यावर बाहेर पडण अवघड
रतनगड किल्ला परिसरातील अप्रतिम निसर्ग सौंदर्य पाहून सगळं विसरालं.
वनिता कांबळे
| May 28, 2024, 21:53 PM IST
Ratangad Fort Ahmednagar : नाशिक, अहमदनगर हे निसर्ग सौंदर्याने नटलेला जिल्हे आहेत. या जिल्ह्यात अनेक किल्ले देखील आहेत. यापैकीच एक आहे रतनगड (ratangad) किल्ला. राकट किल्ला अशी या किल्ल्याची ओळख आहे. रतनगड किल्ला परिसरातील अप्रतिम निसर्ग सौंदर्य पहायला मिळते. यामुळे इथून पर्यटकांचा परत जावंस वाटत नाही.
1/7
2/7
3/7
4/7
5/7
6/7