मुस्लीम धर्म पाळत नाही, पण 400 पायऱ्या चढून घेतले भोलेनाथाचे दर्शन; नाव सांगणार नाही, या सेलिब्रिटीचा फोटो पाहूनच बसेल धक्का
धर्माने मुस्लीम असूनही भगवान शंकराची मोठी भक्त असलेली ही सेलिब्रिटी कोण?
Who is This Actress: बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खान हिची भगवान शंकरावर मोठी श्रद्धा आहे. साराचे वडील सैफ मुस्लिम आहेत तर तिची आई अमृता सिंग हिंदू आहे. याच कारणामुळे सारा दोन्ही धर्मांवर विश्वास ठेवते. इतकचं नाही तर सारा भगवान शंकराची मोठी भक्त देखील आहे. अशीच एक सेलिब्रिटी आहे. जी धर्माने मुस्लीम असली तरी धर्माचे पालन करत नाही. पण, हिने 400 पायऱ्या चढून भोलेनाथाचे दर्शन घेतली. जाणून घेऊया ही सेलिब्रिटी कोण आहे.