मस्तच ! भारतात लॉन्च 8 एअरबॅग असलेली 5 सीटर कार, बटण दाबताच ऑटोमेटिक पार्क होईल
प्रीमियम सेडान कार स्कोडाने शुक्रवारी आपली 4th जनरेशन कार ऑक्टाव्हिया (Skoda Octavia) भारतात लॉन्च केली आहे. कंपनीने ही दोन प्रकारांमध्ये बाजारात आणली असून त्यात बेस स्टाईल ट्रिम (Style) आणि लॉरिन अॅण्ड क्लेमेंट Laurin & Klement (L&K) यांचा समावेश आहे. ही कार अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि उत्तम वैशिष्ट्यांसह सज्ज आहे, जी थेट ह्युंदाईच्या Elantra शी स्पर्धा करेल.
Surendra Gangan
| Jun 12, 2021, 12:36 PM IST
1/6
3/6
4/6
5/6
6/6