स्मोकिंग करुन दातांचा रंग पिवळा ठम्म झालाय, घरगुती 6 उपाय चमकवतील दात
Teeth Whitening : ओरल हेल्थ निरोगी आयुष्यासाठी अत्यंत गरजेची आहे. अनेकदा स्मोकिंग केल्यावर दात पिवळे पडतात. अशावेळी 6 घरगुती उपाय ठरतील फायदेशीर.
अनेक लोकांचे दात पिवळे असतात. ज्याला कारणं वेगवेगळी असतात. अनेकदा दातांची अस्वच्छता किंवा स्मोकिंग देखील याला जबाबदार असते. अशावेळी तुम्हाला लाजिरवाण्या प्रसंगांना सामोरे जावे लागते. ओरल हेल्थ फाउंडेशनच्या मते, योग्य प्रकारे ब्रश न केल्याने तुमच्या दातांवर प्लाक आणि टार्टर तयार होऊ शकतात, ज्यामुळे तुमचे दात पिवळे होऊ शकतात. प्लेक आणि टार्टर हे एक चिकट आणि हलका पिवळा पदार्थ आहे, ज्याचा रंग तपकिरी देखील असू शकतो, जो हिरड्यांच्या पृष्ठभागावर जमा होतो.
जेव्हा आपण अन्न खातो, विशेषत: साखर आणि स्टार्चयुक्त पदार्थ, तेव्हा तोंडात असलेले बॅक्टेरिया आम्ल तयार करण्यासाठी त्यांचा वापर करतात. हे ऍसिड दातांच्या पृष्ठभागावर चिकटून प्लेक तयार करतात. त्यामुळे अशा परिस्थितीत काही घरगुती उपाय दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी खूप प्रभावी आहेत.
मीठ-तेल

ऍप्पल विनेगर

संत्र्याची साल

बेकिंग सोडा-लिंबूचा रस

हळद-तेल

योग्य पद्धतीने ब्रश करणे

पाण्याचे प्रमाण वाढवा
