युट्यूबवर मोफत उपलब्ध असलेली 7 भन्नाट मराठी नाटके
जुनी गाजलेली नाटकं जी आता पहायला मिळत नाहीत, त्यातली काही तुम्ही युट्यूबवर विनामूल्य पाहू शकता . नक्की कोणती आहेत ही नाटक ते जाणून घेऊया.काही खदखदवून हसवणारी नाटके युट्यूबवर मोफत उपलब्ध आहेत.
Comedy Marathi Dramas : जुनी गाजलेली नाटकं जी आता पहायला मिळत नाहीत, त्यातली काही तुम्ही युट्यूबवर विनामूल्य पाहू शकता . नक्की कोणती आहेत ही नाटक ते जाणून घेऊया.काही खदखदवून हसवणारी नाटके युट्यूबवर मोफत उपलब्ध आहेत.
1/8
युट्यूबवर मोफत उपलब्ध असलेली 7 भन्नाट मराठी नाटके

2/8
श्रीमंत दामोदर पंत

केदार शिंदे लिखित 'श्रीमंत दामोदर पंत' या नाटकाला 6.9 दशलक्ष व्ह्यूज आहेत. भरत जाधव आणि विजय चव्हाण यांची बाप-लेकाची जोडी तुम्हाला जबरदस्त आवडेल. हे नाटक फाजिल विनोद न करतासुध्दा हसवता येतं याचे उत्तम उदाहरण आहे . हसवण्याबरोबरच एकत्र कुटूंब पध्दतीचे महत्त्व आणि एकांताची गरज यातील समतोल राखण्याबद्दलचे संवाद मनाला भिडणारे आहेत.
3/8
पती सगळे उचापती

4/8
एका लग्नाची गोष्ट

5/8
शांतेचं कार्ट चालू आहे

6/8
मोरूची मावशी

7/8
गेला माधव कुणीकडे
