प्रिया प्रकाशचे धुळवड साजरी करतानाचे फोटोज व्हायरल

 

Mar 04, 2018, 18:51 PM IST

 

 

 

1/5

या व्हायरल व्हिडिओत रोशन अब्दुल रऊफ आपल्या मित्रांसोबत हातात गुलाल घेऊन दिसत आहे. तर, प्रिया आपल्या मित्रांसोबत धुळवड खेळत आहे. (फोटो सौजन्य: व्हिडिओ ग्रॅब, इंस्टाग्राम)  

2/5

यासोबतच प्रियाचा धुळवड खेळतानाचाही एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत प्रिया धुळवड साजरी करताना दिसत आहे. (फोटो सौजन्य: व्हिडिओ ग्रॅब, इंस्टाग्राम)

3/5

रोशन अब्दुलने हे फोटोज स्वत:च्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य: व्हिडिओ ग्रॅब, इंस्टाग्राम)  

4/5

आता प्रियाचे काही फोटोज सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. या फोटोजमध्ये प्रिया धुळवड साजरी करताना दिसात आहे. या फोटोजमध्ये रोशन अब्दुल रऊफही दिसत आहे. (फोटो सौजन्य: व्हिडिओ ग्रॅब, इंस्टाग्राम)  

5/5

गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर प्रसिद्धीस आलेल्या प्रिया प्रकाश वारियरने अनेक तरुणांवर भूरळ पाडलीय. प्रिया प्रकाशचे अनेक व्हिडिओज व्हायरल होत आहेत. या व्हायरल व्हिडिओजमुळे प्रिया खूपच प्रसिद्ध झाली आहे. (फोटो सौजन्य: रोशन अब्दुल रऊफ, इंस्टाग्राम)