कोण होणार महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्री?

कोण आहे महिला मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत? 

Sep 21, 2023, 00:00 AM IST

Maharashtra Politics : विधानसभेत महिलांना 33 टक्के आरक्षणाचा कायदा झाला तर महाराष्ट्रात किमान 95 महिला आमदार असतील. यामुळे आता चर्चा रंगलेय ती आता तरी राज्याला महिला मुख्यमंत्री मिळेल का?  राज्यात महिलेला मुख्यमंत्रिपदाची संधी मिळू शकलेली नाही. महिला आमदार 95 झाल्या तर त्यासाठी दबाव वाढेल.

1/6

महिलांना विधानसभेत 33 टक्के आरक्षणाचा कायदा झाला तर महाराष्ट्रात किमान 95 महिला आमदार असतील. सध्या ही संख्या 25 आहे. याचा अर्थ विधानसभेतील महिला राज जवळपास चौपटीने वाढेल. यामुळे महिला मुख्यमंत्री असतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

2/6

प्रणिती शिंदे यांचे देखील नाव चर्चेत आहे. 

3/6

वर्षा गायकवाड यांचे देखील नाव चर्चेत आहे. 

4/6

काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांचेदेखील नवा चर्चेत आहे. 

5/6

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे नाव देखील चर्चेत आहे. 

6/6

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव चर्चेत आहे.