हिवाळ्यात जास्त भूक लागते, मुलांना शाळेच्या डब्यात द्या 'हे' पौष्टिक पदार्थ
हिवाळ्यात अधिक भूक लागते, असा अुनभव तुम्हालाही आलाच असेल. मुलांनादेखील अशावेळी जंक फुड किंवा तेलकट पदार्थ खावेसे वाटतात. या ऋतुत वजनदेखील वाढते. अशावेळी मुलांना घरातीलच काही पदार्थ मुलांना डब्यात द्यायला हवे.
Mansi kshirsagar
| Nov 25, 2024, 13:52 PM IST
Healthy Tiffin Recipe: हिवाळ्यात अधिक भूक लागते, असा अुनभव तुम्हालाही आलाच असेल. मुलांनादेखील अशावेळी जंक फुड किंवा तेलकट पदार्थ खावेसे वाटतात. या ऋतुत वजनदेखील वाढते. अशावेळी मुलांना घरातीलच काही पदार्थ मुलांना डब्यात द्यायला हवे.
1/7
हिवाळ्यात जास्त भूक लागते, मुलांना शाळेच्या डब्यात द्या 'हे' पौष्टिक पदार्थ
![हिवाळ्यात जास्त भूक लागते, मुलांना शाळेच्या डब्यात द्या 'हे' पौष्टिक पदार्थ Healthy Tiffin Try these tasty and nutritious lunch Box food item for School children in winters](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/11/25/817768-tiffingh6.jpg)
2/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/11/25/817767-tiffingh7.jpg)
3/7
उत्तपा आणि गाजर
![उत्तपा आणि गाजर](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/11/25/817766-tiffingh1.jpg)
4/7
कॅरेट राइस आणि काकडी
![कॅरेट राइस आणि काकडी](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/11/25/817765-tiffingh2.jpg)
कॅरट राईस बनवण्यासाठी थोडेसे तेल किंवा तूपाचा वापर करा आणि जास्तीत जास्त भाज्या टाका. यात असलेले व्हिटॅमिन सी शरीराला अँटीबॉडी बनवण्यासाठी फायदेशीर ठरतात. यामुळं रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते आणि बदलत्या हवामानातील होणाऱ्या आजारांपासून बचाव होतो. तुम्ही यासोबत काकडीदेखील खावू शकता. ज्यात अँटीऑक्सिडेंट्स भरपूर असतात ते त्वचा निरोगी ठेवते.
5/7
क्विनोआ, दही आणि मखाणा
![क्विनोआ, दही आणि मखाणा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/11/25/817764-tiffingh3.jpg)
6/7
पनीर आणि ओव्याचे पराठे
![पनीर आणि ओव्याचे पराठे](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/11/25/817763-tiffingh4.jpg)