Bachchan Family मध्ये कोण, किती शिकलंय? जाणून घ्या
तुम्हाला माहितेय का, Amitabh Bachchan यांच्या कुटुंबातील सदस्य किती शिकलेयत? सुनेचं शिक्षण पाहून थक्कच व्हाल!
Bachchan Family Education: बच्चन परिवाराला (Bachchan Family) भारतात (India) सगळेच ओळखतात. अनेकदा बच्चन परिवार त्यांच्या विधानांमुळे आणि अनेक गोष्टींमुळे नेहमीच चर्चेत असते. त्यांच्या परिवारात सगळेच अभिनय क्षेत्राशी जोडले गेले आहेत. सामान्यांना त्यांच्या सदर्भातील बातम्या वाचायला नेहमीच आवडतात. तुम्हाला माहितच असेल बॉलिवूडच्या (Bollywood) सम्राट म्हणजेच अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा जन्म 11 ऑक्टोबर 1942 रोजी अलाहाबादमध्ये (Allahabad) झाला. त्याच्यासोबत त्याच्या कुटुंबातील सदस्यांनीही खूप नाव कमावले आहे. 3 जून 1973 रोजी मेगास्टार (Megastar) अमिताभ बच्चन यांनी जया बच्चनसोबत (Jaya Bachchan) लग्नगाठ बांधली. त्यांना एक मुलगा (Abhishek Bachchan) आणि एक मुलगी (Shweta Bachchan) आहे. चला जाणून घेऊया बच्चन कुटुंबातील सर्व सदस्यांनी किती अभ्यास केला आहे.
![Amitabh Bachchan, Jaya Bachchan, Aishwarya Rai Bachchan, Abhishek Bachchan, Shweta Bachchan, bollywood, entertainment, marathi news](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/11/25/540116-a.png)
![Amitabh Bachchan, Jaya Bachchan, Aishwarya Rai Bachchan, Abhishek Bachchan, Shweta Bachchan, bollywood, entertainment, marathi news](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/11/25/540115-b.png)
![Amitabh Bachchan, Jaya Bachchan, Aishwarya Rai Bachchan, Abhishek Bachchan, Shweta Bachchan, bollywood, entertainment, marathi news](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/11/25/540113-c.png)
![Amitabh Bachchan, Jaya Bachchan, Aishwarya Rai Bachchan, Abhishek Bachchan, Shweta Bachchan, bollywood, entertainment, marathi news](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/11/25/540112-d.png)