लातूर आणि जळगाव येथील अपघात फोटो
लातूर-मुखेड मार्गावर जांब इथे लग्नाचा टेम्पो-टँकर यांच्यात भीषण अपघात होऊन ११ जण ठार तर २० जण जखमी झालेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तविण्यात आलेय. तर दुसऱ्या अपघातात जळगाव-धुळे मार्गावर आज पहाटेच्या सुमारास कार आणि ट्रकचा भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. विवाहसोहळा आटोपून कुटुंब परतीच्या वाटेवर असताना हा भीषण अपघात झाला.