1/7

2/7

42 वर्षीय समीरा समुद्रकिनारी बिकिनीमध्ये दिसत आहे. इन्स्टाग्रामवर तिने शेअर केलेल्या फोटोंवर चाहते कमेंट्स करत आहेत. बहुतेक चाहत्यांनी शेअर केलेले हृदय आणि आग लावणारे इमोजी आहेत. त्याचवेळी, काहींनी तिला बिकिनीमध्ये पाहिल्यानंतर कमेंटमध्ये तिच्या सौंदर्याची प्रशंसा केली आहे. (Photo : saneera ready instagrame)
3/7

4/7

तिच्या पतीसोबत एक सेल्फी शेअर करताना समीरा रेड्डीने लिहिले - गोऱ्या त्वचेला प्रोत्साहन देणाऱ्या जगात, माझा भारतीय रंग वाढवण्यासाठी मी सोनेरी उन्हात बसून सर्वात आनंदी आहे. समुद्रकिनाऱ्यावर मजा करत असतानाचा व्हिडिओही तिने शेअर केला आहे. कार्टव्हील्स आणि सँडकास्टल्स. असं कॅप्शनही तिने दिलं आहे. (Photo : saneera ready instagrame)
5/7

समीरा रेड्डीने 2002 मध्ये मैने दिल तुझको दिया या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. या चित्रपटात ती सोहेल खान सोबत दिसली होती मात्र, हा चित्रपट हिट ठरला नव्हता. यानंतर समीरा आणखी काही चित्रपटांमध्ये दिसली पण तिची इंडस्ट्रीतील कारकीर्द यशस्वी ठरली नाही. 2007 मध्ये त्यांनी रेस या चित्रपटात काम केले. चित्रपट हिट झाला पण समीराला त्याचे श्रेय मिळाले नाही. (Photo : saneera ready instagrame)
6/7

7/7
