अक्षया-हार्दिक यांच्या लग्नाचा अल्बम; फोटोंची सर्वत्र चर्चा

अक्षया-हार्दिक यांच्या लग्नाचे फोटो; सोशल मीडियावर राणा दा आणि अंजली बाई यांचीच चर्चा 

Dec 03, 2022, 08:47 AM IST

Akshaya Deodhar - Hardeek Joshi : अभिनेत्री अक्षया देवधर आणि अभिनेता हार्दिक जोशी शुक्रवारी लग्नबंधनात अडकले. सध्या अक्षया-देवधरच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. खुद्द अक्षयाने लग्न आणि रिसेप्शनचे फोटो इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. सध्या अभिनेत्रीच्या पोस्टची तुफान चर्चा रंगत आहे. पाहा अक्षया आणि हार्दिक यांनी लग्नात केलेला  खास लूक....  

1/5

अक्षया-हार्दिक

अक्षया-हार्दिक

‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अक्षया आणि हार्दिक विवाहबंधनात अडकले.     

2/5

अक्षया-हार्दिक

अक्षया-हार्दिक

रिल लाईफमधील जोडी रियल लाईमध्ये पाहून अक्षया आणि हार्दिक यांच्या चाहत्यांना देखील प्रचंड आनंद झाला आहे.  

3/5

अक्षया-हार्दिक

अक्षया-हार्दिक

कुटुंबीय, मित्रपरिवार आणि नातेवाईंकांच्या उपस्थितीत अक्षया-हार्दिकचं लग्न पार पडलं.   

4/5

अक्षया-हार्दिक

अक्षया-हार्दिक

अक्षया-हार्दिक यांनी प्रत्येक विधीला केलेला लूक चाहत्यांच्या देखील पसंतीस पडला आहे.   

5/5

अक्षया-हार्दिक

अक्षया-हार्दिक

'तुझ्यात जीव रंगला' (Tujhayt jeev rangala) या मालिकेपासून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास पाहताना ही जोडी प्रेक्षकांच्या मनातच घर करुन गेली.