Alia Bhatt Birthday : आलिया भट्टने सोशल मीडियावर फोटो शेअर करत दाखवली बर्थडे सेलिब्रेशनची झलक
फार कमी कालावधीत तिने इंडस्ट्रीत लोकप्रियता मिळवली. त्याने आपल्या छोट्या कारकिर्दीत अनेक उत्तम चित्रपटांमध्ये काम केले असून आपल्या अभिनयाने लोकांचे लक्ष वेधून घेतलं आहे. या फोटोंमध्ये ती तिच्या कुटुंबियांसोबत दिसत आहे.
मुंबई : नुकताच आलिया भट्टने 15 मार्च रोजी तिचा 30 वा वाढदिवस साजरा केला. आलिया भट्टने तिच्या वाढदिवसाच्या एका दिवसानंतर 16 मार्च रोजी तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची झलक दाखवली आहे. बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टला आता कोणत्याही विशेष ओळखीची गरज नाही. या फोटोंमध्ये ती तिच्या कुटुंबियांसोबत दिसत आहे. पाहा आलियाच्या बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत.
केकसमोर आलिया भट्टने क्लिक केला फोटो
![केकसमोर आलिया भट्टने क्लिक केला फोटो aalia photo pose with cake](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/03/16/568616-alia-cake-cuting.png)
फॅमिलीसोबत आलियाची पोज
![फॅमिलीसोबत आलियाची पोज Aalia family photo](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/03/16/568615-alia-group.png)
आलिया भट्ट-रणबीर कपूरची रोमँन्टिक पोज
![आलिया भट्ट-रणबीर कपूरची रोमँन्टिक पोज Aalia ranbir photo](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/03/16/568613-alia-ranbir.png)
आलिया भट्टची आईसोबत क्यूट पोज
![आलिया भट्टची आईसोबत क्यूट पोज Aalia cute photo](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/03/16/568612-alia-family.png)