अमित शाह यांची मिरवणूक यात्रा, भाजप समर्थकांचा एकच जल्लोष
भाजपा अध्यक्ष अमित शाह यांची मिरवणूक यात्रा काढण्यात आली आहे.
देश भरातून निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. सर्वत्र लोकशाहीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येत आहे. देशात दुसऱ्यांदा मोदी लाट वाहताना दिसत आहे. ठिकठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नारे लावण्यात येत आहेत. भारतातच नाही तर परदेशातही भाजपा समर्थकांनी विजयाचा जल्लोष साजरा केला. त्याचप्रमाणे भाजपा अध्यक्ष अमित शाह यांची मिरवणूक यात्रा काढण्यात आली आहे.
1/5

2/5
