अमिताभ बच्चन यांचा 'हा' चित्रपट पाहून वाटेल लाज; निर्मात्यावर आली होती सर्व विकण्याची वेळ

बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांना इंडस्ट्रीमध्ये 55 वर्षे पूर्ण झाली आहेत. अशातच आता आम्ही तुम्हाला बिग बींच्या सी ग्रेड चित्रपटाबद्दल सांगणार आहोत. 

| Dec 09, 2024, 19:24 PM IST

अमिताभ बच्चन यांचा 'हा' चित्रपट पाहून वाटेल लाज; निर्मात्यावर आली होती सर्व विकण्याची वेळ | Amitabh Bachchan C Grade Bollywood worst Movie Katrina Bold scene 2003 Boom Makers sold his house

1/7

अमिताभ बच्चन

ज्याने बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होताच बिग बींच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केले. चित्रपटाने बिग बींचे नाकही कापले. तर या चित्रपटानंतर त्यांना ट्रोल देखील करण्यात आलं. 

2/7

बूम

अमिताभ बच्चन यांच्या या चित्रपटाचे नाव 'बूम' आहे. जो 2003 मध्ये प्रदर्शित झाला होता. ज्यामध्ये बिग बींसह जैकी श्रॉफ, गुलशन ग्रोवर, पद्मा लक्ष्मी, मधु आणि जीनत अमान होते. 

3/7

कतरिना कैफ

याच चित्रपटातून कतरिना कैफने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटाचे निर्माता आयशा श्रॉफ होती. 

4/7

मेघना रे

या चित्रपटात प्रचंड बोल्ड सीन होते. हा चित्रपट शेवटच्या क्षणी कतरिना कैफला ऑफर करण्यात आला होता. या चित्रपटात मेघना रेड्डी मुख्य नायिका होती.   

5/7

स्क्रीनशॉट

चित्रपटातील बोल्ड सीन्सचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. त्यानंतर या चित्रपटातील ही सीन्स पुन्हा बदलण्यात आले होते. 

6/7

नकारात्मक प्रतिक्रिया

'बूम' चित्रपटाला प्रदर्शित होताच ट्रोल केलं. या चित्रपटासंदर्भात नकारात्मक प्रतिक्रिया येऊ लागल्या. हा चित्रपट फ्लॉप ठरला. ज्यामध्ये आयेशा श्रॉफ आणि जॅकी श्रॉफला खूप त्रास सहन करावा लागला होता. 

7/7

निर्मात्यावर वाईट वेळ

फ्लॉप झाल्यानंतर बँकेचे कर्ज फेडण्यासाठी निर्मात्याने घर आणि फर्निचर दोन्ही विकले. यांचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर झाला. IMDbवर या चित्रपटाला 2.1 रेटिंग मिळाली.