वाढदिवसानिमित्त लेकीने शेअर केले चंकी पांडेचे याआधी कधीही न पाहिलेले फोटोज
अनन्या पांडेनं वडील चंकी पांडेंच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे काही जुने फोटोज सोशल मीडियावर शेअर केले. वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना तिनं काही जुन्या आठवणींना उजाळा दिला.
अनन्या पांडे तिच्या वडिलांशी म्हणजेच चंकी पांडेंशी एका मित्राप्रमाणे राहते. त्यांचे नाते फारच सुंदर आहे. तर, वडिलांच्या वाढदिवशी शुभेच्छा देताना तिने त्यांचे जुने फोटोज सोशल मीडियावर शेअर केले.
1/7

5/7
