साडी नाही तर जाळीदार टॉपमध्ये Angoori Bhabhiच्या घायाळ करणाऱ्या अदा

शुभांगी एका बागेत उभी राहून पोझ देताना दिसत आहे. 

Oct 20, 2021, 13:18 PM IST

'भाभीजी घर पर है' मालिकेच्या माध्यमातून अंगूरी भाभीने प्रेक्षकांच्या मनात राज्य केलं. मालिकेत अंगूरी भाभी ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचं नाव शुभांगी अत्रे असं आहे. शुभांगीला मालिकेत अत्यंत साधी आणि सरळ दाखवण्याचा प्रयत्न दिग्दर्शकांनी केला. पण खाऱ्या आयुष्यात शुभांगी अत्यंत बोल्ड आणि हॉट आहे. सध्या शुभांगीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

1/4

आता व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये तिने साडी नाही तर जाळीदार ड्रेस घातला आहे.   

2/4

ड्रेसमध्ये ती अत्यंत हॉट दिसत आहे.  

3/4

शुभांगी कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहते.   

4/4

शुभांगी एका बागेत उभी राहून पोझ देताना दिसत आहे. शुभांगीने 'कस्तूरी', 'दो हंसों का जोडा' आणि 'चिडिया घर' मालिकांमध्ये काम केलं आहे.