अंकिताचा ब्लॅक स्कर्ट आणि व्हाइट टॉपमधील ग्लॅमरस अंदाज
टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) या दिवसात एका वेगळ्या अंदाजामध्ये दिसत आहेत.
मुंबई : टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) या दिवसात एका वेगळ्या अंदाजामध्ये दिसत आहेत. अंकिता सोशल मीडियावर सतत ऍक्टिव्ह असते. आयुष्यातील नवीन क्षणांचे फोटो ती शेअर करते. आता पुन्हा एकदा अंकिताने नवीन फोटो शेअर केले आहेत. ते फोटो पाहून तिच्या चाहत्यांना आश्चर्य वाटेल.
1/6
अंकिताचा ग्लॅमरस अंदाज

2/6
चाहत्यांना दिले सरप्राइज

3/6
अंकिताचा साडीमधील हटके लुक

5/6
या ड्रेसमध्ये केला कहर

6/6
हेअर स्टाईलने जिंकले मन
