Shivaji Maharaj Quotes in Marathi: संकटात सापडलात, कोणताही मार्ग दिसेनासा झालाय? शिवरायांचे 'हे' प्रेरणादायी विचार दाखवतील यशाचा मार्ग

छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती. स्वराज्य स्थापन करणारे व रयतेचे राजे होते. देश आणि धर्मासाठी त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. शिवरायांचे विचार हे आजही लाखो लोकांसाठी प्रेरणादायी आहेत. 

Mansi kshirsagar | Feb 19, 2025, 16:46 PM IST

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2025 Quotes in Marathi: छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती. स्वराज्य स्थापन करणारे व रयतेचे राजे होते. देश आणि धर्मासाठी त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. शिवरायांचे विचार हे आजही लाखो लोकांसाठी प्रेरणादायी आहेत. 

 

1/7

संकटात सापडलात, कोणताही मार्ग दिसेनासा झालाय? शिवरायांचे 'हे' प्रेरणादायी विचार दाखवतील यशाचा मार्ग

Chhatrapati shivaji maharaj jayanti 2025 motivational quotes of Shivaji Maharaj thoughts messages for success and change life

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करताना अनेक अडचणींचा सामना केला. शत्रुंची आक्रमणे, मुघलांसोबत्या लढाया पण त्यांनी कधीच हार मानली नाही. चारही बाजूंनी संकट येऊनही त्यांनी मोठ्या धीराने त्याचा सामना केला आणि स्वराज्य स्थापन केले.  

2/7

छत्रपती शिवाजी महाराजांचे हे विचार तुम्हालाही प्रेरणा देतील. यश न मिळाल्याने निराश झालेल्या मनाला शिवरायांच्या या विचारांनी उभारी मिळेल. शिवजयंतीच्या निमित्ताने पाहूयात शिवरायांचे विचार.

3/7

“शत्रूला कमकुवत समजू नका, किंवा त्याला खूप बलवान समजण्याची भीती बाळगू नका.”

4/7

'जेव्हा ध्येय जिंकण्याचे असते, तेव्हा ते साध्य करण्यासाठी कितीही कठोर परिश्रम किंवा किंमत मोजावी लागली तरी ते मोजावेच लागते.'

5/7

“प्रत्येक लढाई संयम आणि धैर्याने जिंकता येते.”

6/7

“स्वातंत्र्य हे एक वरदान आहे ज्याचा प्रत्येकाला अधिकार आहे.”

7/7

“शत्रू कितीही बलवान असला तरी, फक्त आपल्या दृढनिश्चयाने आणि उत्साहाने त्याला पराभूत करता येते.”