छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलांचे ठसे उमटलेला महाराष्ट्रातील एकमेव किल्ला; कोकणातील जगप्रसिद्ध जलदुर्ग!
सिंधुदुर्ग किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलांचे ठसे आहेत.
वनिता कांबळे
| Feb 18, 2025, 23:55 PM IST
Sindhudurg Fort : कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेला सिंधुदुर्ग किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरामारातील महत्वाचा साक्षीदार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची दूर दृष्टी आणि शौर्याचा साक्षीदार आहे. हा एक अत्यंत जलदुर्ग देखील आहे.
1/7

3/7

4/7

6/7
