अंकिता लोखंडे तिच्या नो मेकअप लूकमुळे चर्चेत...फोटो व्हायरल

टीव्ही सीरियल पवित्र रिश्ता फेम अंकिता लोखंडे सध्या आपलं जीवन मोकळेपणाने जगत आहे. पार्टी पर्सन अंकिता लोखंडे सध्या ख्रिसमस आणि न्यू इयरची वाट पाहत आहे. अंकिता  लोखंडे (Ankita Lokhande) यावेळी आपलं खर खूप सजवत आहे. याच सोबत अंकिताने सोशल मीडियावर आपली फोटो शेअर केले आहेत

Dec 17, 2020, 20:54 PM IST

1/4

ख्रिसमस आणि न्यू एअरसाठी अंकिता लोखंडेने आपलं घर सजवलं

अंकिता लोखंडेने आपलं घर सजवलं

प्रत्येकाला माहित आहे की, अंकिता लोखंडे ही पार्टी पर्सन आहे, अशात पार्टी साजरा करण्याचा कोणताही क्षण ते हातातून जावू देवू इच्छित नाहीत

2/4

अंकिता लोखंडेने नो मेकअप लूकने मिळवली वाहवाह

नो मेकअप लूकने मिळवली वाहवाह

नवे फोटो शेअर करताना अंकिता लोखंडेने माहिती दिली आहे की, तिने आपले केस नीट केले आहेत, ना कोणताही मेकअप केला आहे. अशात तिच्या फॅन्सना नो मेकअप लूक खूप आवडला.

3/4

लिव्हिंग एरियामध्ये (Ankita Lokhande)अंकिता लोखंडेने क्लिक केले फोटो

अंकिता लोखंडेने क्लिक केले फोटो

पवित्र रिश्ता फेम अंकिता लोखंडे यांनी घराच्या लिव्हिंग एरियात काही फोटो क्लिक केले आहेत. अंकिता सहसा याच जागी फोटोशूट करण्यास प्राधान्य देते

4/4

सोशल मीडियावर अंकिता लोखंडेचे नवे फोटो

अंकिता लोखंडे पार्टी पर्सन

सोशल मीडियावर अंकिता लोखंडेचे नवे फोटो सध्या चर्चेत आहेत. अंकिता लोखंडे फॅनक्लबमध्ये हे फोटो आग लागल्यासारखे व्हायरल होत आहेत.