'श्वास चित्रपट केला तर भिकेला लागाल' अभिनेते अरूण नलावडे यांना देण्यात आला होता सल्ला
Arun Nalawade Shawaas News in Marathi: अरूण नलावडे हे आपल्या सर्वांचेच लाडके अभिनेते आहेत. त्यांचा 'श्वास' हा चित्रपट प्रचंड गाजला होता. त्यांनी एका मुलाखतीतून यावेळी या चित्रपटादरम्यानची एक आठवण शेअर केली आहे.
Arun Nalawade News: 2004 साली आलेला 'श्वास' हा चित्रपट आजही आपल्या लक्षात आहे. या चित्रपटानं ऑस्करपर्यंत प्रवास केला आहे. त्यातून या चित्रपटाला मानांकित असा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. त्यातून आजही हा चित्रपट आपल्याला खूप काही शिकवून जातो. ज्येष्ठ अभिनेते अरूण नलाव़डे यांनी या चित्रपटाच्यावेळची एक आठवण सांगितली आहे.
'श्वास चित्रपट केला तर भिकेला लागाल' अभिनेते अरूण नलावडे यांना देण्यात आला होता सल्ला

'श्वास चित्रपट केला तर भिकेला लागाल' अभिनेते अरूण नलावडे यांना देण्यात आला होता सल्ला

'श्वास चित्रपट केला तर भिकेला लागाल' अभिनेते अरूण नलावडे यांना देण्यात आला होता सल्ला

'श्वास चित्रपट केला तर भिकेला लागाल' अभिनेते अरूण नलावडे यांना देण्यात आला होता सल्ला

'श्वास चित्रपट केला तर भिकेला लागाल' अभिनेते अरूण नलावडे यांना देण्यात आला होता सल्ला

'श्वास चित्रपट केला तर भिकेला लागाल' अभिनेते अरूण नलावडे यांना देण्यात आला होता सल्ला

ते म्हणाले की, ''‘श्वास’ चित्रपटाची कथा 50 लोकांना ऐकवली. 50 पैकी 50 लोकं रडले पण त्यांनी आम्हाला हा चित्रपट करू नका असा सल्ला दिला. हा चित्रपट कोणी बघणार नाही. या विषयावर चित्रपट नको. हा खूप रडका चित्रपट आहे. तुम्ही सुद्धा हा चित्रपट करू नका, नाहीतर तुम्ही भिकेला लागाल. काहींनी तर कथेत बदल करायला सांगितलं. तुम्ही असं करा. तसं करा, असे सल्ले दिले. पण चित्रपटासाठी पैसे मात्र कोणीही दिले नाही.''