लिंंबूपाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे !

May 05, 2018, 16:40 PM IST
1/5

benefits of drinking lemon water

benefits of drinking lemon water

दिवसाची परफेक्ट सुरूवात करण्यास लिंबू पाणी फायदेशीर आहे.लिंबामध्ये अनेक व्हिटॅमिन आणि मिनरल घटक असतात. 

2/5

benefits of drinking lemon water

benefits of drinking lemon water

लिंबू पाण्यामध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट आणि साखरेचे प्रमाण मुबलक असते. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी घटक मुबलक असतात. सोबतच थियामिन, रिबोफ्लोविन, नियासिन, व्हिटॅमिन बी 6, फोलेट आणि व्हिटॅमिन ई हे घटक मुबलक असतात. 

3/5

benefits of drinking lemon water

benefits of drinking lemon water

बिनासारखेचं लिंंबू सरबत कॅलरी फ्री असतं. लिंबू पाण्याने तुम्हांला पुन्हा उर्जा मिळण्यास मदत होते. शरीराला मुबलक प्रमाणात पाणी मिळाल्यास त्याचा परिणाम आरोग्यावर, त्वचेवर प्रामुख्याने दिसतो. 

4/5

benefits of drinking lemon water

benefits of drinking lemon water

दिवसाची सुरूवात ग्लासभर कोमट लिंबूपाण्याने केल्यास वजन घटवण्यास मदत होते. दर तासाला ग्लासभर लिंबू पाणी प्यायल्याने अनेक समस्या दूर राहण्यास मदत होते. 

5/5

benefits of drinking lemon water

benefits of drinking lemon water

लिंंबामध्ये व्हिटॅमिन घटक मुबलक प्रमाणात असतात. यामुळे शरीराचे मेटॅबॉलिझम सुधारण्यास मदत होते. परिणामी आरोग्यदायी पद्धतीने वजन कमी होण्यास मदत होते. दिवसाची सुरूवात लिंबू पाणी आणि मधासोबत केल्यास वजन कमी होण्यास मदत होते. लिंबूपाण्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. सोबतच रक्तदाब, तणाव कमी करण्यास मदत होते. त्वचेचे आरोग्य जपण्यासाठी, यकृताचे कार्य सुरळीत करण्यासाठी लिंबूपाणी फायदेशीर ठरते. यामुळे पचनक्रिया सुधारते, वजन संतुलित राहते, कॅन्सरशी लढण्यासाठी शरीर अधिक सक्षम होते.