'मध्यरात्री 3 वाजता त्याने घरी बोलावलं...' बिग बॉस फेम मनीषा राणीला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव
तो मुलगा मला फोन करायचा आणि वेगवेगळ्या ठिकाणी भेटण्यासाठी बोलावयचा. यामुळे मला आश्चर्य वाटल्याचे मनिषा राणीने सांगितले.
Pravin Dabholkar
| Apr 22, 2024, 17:11 PM IST
Manisha Rani Casting Couch Experience: तो मुलगा मला फोन करायचा आणि वेगवेगळ्या ठिकाणी भेटण्यासाठी बोलावयचा. यामुळे मला आश्चर्य वाटल्याचे मनिषा राणीने सांगितले.
1/7
'मध्यरात्री 3 वाजता त्याने घरी बोलावलं...' बिग बॉस फेम मनीषा राणीला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव

Manisha Rani Casting Couch Experience:'बिग बॉस ओटीटी 2' च्या घरातून बाहेर पडल्यानंतर मनीषा राणीला चाहत्यांकडून खूप प्रेम मिळतंय. ती 'झलक दिखला जा 11' ची विजेतीदेखील आहे. त्यामुळे मनिषा राणी ही इंडस्ट्रीतील सर्वाधिक चर्चेत असलेल्या सेलिब्रिटींपैकी एक आहे. पण इथपर्यंत पोहोचणं तिच्यासाठी अजिबात सोपं नव्हतं.
2/7
बिग बॉसमध्ये पाठवण्याचे आश्वासन

3/7
सांगितला धक्कादायक अनुभव

'गलाट्टा इंडिया'शी बोलताना मनीषा राणीने कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव शेअर केलाय. बिग बॉस टीमचा भाग असल्याचा दावा करणाऱ्या एका व्यक्तीशी माझी भेट झाली होती. ओळखीच्या लोकांकडून त्याचा नंबर मिळाल्याचे त्याने सांगितले. यानंतर मनिषा राणीने आपले डान्सचे व्हिडीओ त्याच्याशी शेअर केले. मला त्या मुलाने खूप आशा दाखवल्या आणि बिग बॉसमध्ये पाठवण्याचे आश्वासन दिले, असे तिने सांगितले.
4/7
मनीषा राणीचे कास्टिंग काउच

मी 4-5 दिवसांसाठी बिहारमध्ये घरी गेले होते. त्यावेळी मला एक फोन आला. तुला कलर्समध्ये जायचे नाहीय का? तुला बिग बॉसमध्ये जायचे नाही का? असे करू नकोस. तू घरी जाऊन बसलीस. तू आत्ता मुंबईला ये, असे त्याने सांगितले. बिग बॉसचा हिस्सा व्हायला मिळणार होते म्हणून मी खास तिकीट घेऊन मुंबईला आल्याचे मनिषाने सांगितले.
5/7
मध्यरात्री 3 वाजता फोन

6/7
मी तुझ्या घरी येणार नाही

7/7
'बिग बॉस OTT 2' मध्ये मनीषा राणी
