1/5
लग्नानंतर अवघ्या तीन वर्षांतच सेलिब्रिटी जोडप्याच्या नात्यात दुरावा
बॉलिवूडमध्ये एकिकडे लग्नसराईचे वारे वाहत असताना दुसरीकडे मात्र काही सेलिब्रिटींच्या नात्यात वादळ आल्याच्याही चर्चा आहेत. या चर्चांना सध्या उधाण येण्याचं कारण म्हणजे अभिनेतचा अरुणोदय सिंग याची सोशल मीडिया पोस्ट. अरुणोदयने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून एक पोस्ट करत पत्नी ली एल्टन हिच्यासोबतच्या नात्यातून विभक्त होण्याच्या निर्णयाविषयी सांगितलं.
2/5
लग्नानंतर अवघ्या तीन वर्षांतच सेलिब्रिटी जोडप्याच्या नात्यात दुरावा
3/5
लग्नानंतर अवघ्या तीन वर्षांतच सेलिब्रिटी जोडप्याच्या नात्यात दुरावा
'आम्ही एकमेकांच्या प्रेमात होतो तोपर्यंत सारंकाही ठीक होतं. पण, वास्तवात मात्र गोष्टी वेगळ्या होत्या. आमच्या पातळीवर आम्ही हे नातं टिकवण्याचे बरेच प्रयत्नही केले. आम्ही प्रोफेशनल काऊंसिलिंगही करुन पाहिली ट्रायल सेपरेशनचाही मार्ग अवलंबला. पण, आमच्यातील मतभेद काही दूर होऊ शकले नाहीत. त्यामुळे आता शहाणपण यातच आहे ती आम्ही हे नातं अथेच थांबवतो. आम्ही दोघंही काहीतरी चांगलं मिळवण्यास पात्र आहोत आणि या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आम्ही दोघंही प्रयत्नशील आहोत', असं तो या पोस्टमधून म्हणाला.
4/5