शाहरुख खानने सांगितला आरामदायी जीवन जगण्याचा मार्ग! फक्त करावे लागेल एक काम

शाहरुख खान त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असतो. तो नेहमी वादांपासून दूर असतो.   

Soneshwar Patil | Oct 03, 2024, 16:30 PM IST
1/6

शाहरुख प्रतिक्रिया

अभिनेता शाहरुख खानला अनेक लोक काय-काय बोलत असतात. पण या गोष्टीवर शाहरुख खान कधीही प्रतिक्रिया देत नाही. 

2/6

जुना व्हिडीओ

शाहरुखचा एक जुना व्हिडीओ सध्या खूप चर्चेत आला आहे. ज्यामध्ये तो प्रीति जिंटाच्या शोमध्ये दिसत आहे. 

3/6

कुटुंब आणि मित्र

यामध्ये शाहरुख म्हणतो की, तो त्याच्या आयुष्यात कुटुंब आणि मित्रांशिवाय कोणाचाही विचार करत नाही. 

4/6

ना वाईट, ना चांगला

शाहरुखच्या मते, जर तुम्ही कोणाचाही विचार केला नाही, ना वाईट, ना चांगला...तर आयुष्य अगदी सहजतेने जगता येईल.

5/6

स्वत: चा विचार करा

स्वत: चे काम स्वत: करा, स्वत: चा विचार करा, शाहरुख खानचे हे धडे सर्वांसाठी उपयुक्त ठरू शकतात.

6/6

कुटुंबाचा विचार

शाहरुख म्हणतो की, तुम्हाला स्वत: चा आणि तुमच्या कुटुंबाचा विचार करण्याची गरज आहे. इतरांकडे लक्ष देण्याची गरज नाही.