'दंगल' गर्ल अभिनेत्री 'या' व्यक्तीला करतेय डेट? फोटो व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री सान्या मल्होत्राचा ​​प्रसिद्ध सितार वादकासोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दोघे एकमेकांना डेट करत असल्याचा दावा केला जात आहे.

| Jan 09, 2025, 18:54 PM IST
1/7

सान्या मल्होत्रा

बॉलिवूड अभिनेत्री सान्या मल्होत्रा ​​नुकतीच प्रसिद्ध सितार वादक ऋषभ रिखीराम शर्मासोबत दिसली होती. चाहत्यांना दोघांची जोडी खूप आवडते.

2/7

ऋषभ शर्मा

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले फोटो पाहिल्यानंतर सान्या आणि ऋषभ एकमेकांना डेट करत असल्याचा अंदाज नेटकरी करत आहेत.  

3/7

फोटो व्हायरल

दोघांचे फोटो सोशल मीडिया व्हायरल होत आहेत. सान्या मल्होत्रा आणि ऋषभला एकत्र पाहून चाहत्यांनी देखील या जोडप्याचे खूप कौतुक केलं आहे.

4/7

प्रसिद्ध अभिनेत्री

सान्या मल्होत्रा ​​ही इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने अभिनय आणि सौंदर्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहे.  

5/7

वेगवेगळ्या पोज

या फोटोंमध्ये सान्या आणि ऋषभ एका कार्यक्रमात सहभागी झाल्याच दिसत आहे. दोघेही एकाच ठिकाणी वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहेत. 

6/7

सितार वादक आणि गायक

ऋषभ शर्मा हा सितार वादक आणि गायक आहे. त्याचे व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. 

7/7

लाखो चाहते

सोशल मीडियावर ऋषभ शर्माचे लाखो चाहते आहेत. इन्स्टाग्रामवर त्याचे 2.4 मिलियन फॉलोअर्स आहेत.