Priyanka Chopra-Nick Jonas Wedding Album: नीक आणि प्रियंकाच्या लग्नाची anniversary; फोटोज व्हायरल

प्रियंका चोप्रा आणि नीक जोनास यांनी 2018 साली लग्नगाठ बांधली. आज त्यांच्या लग्नाचा 4 था वाढदिवस आहे. चला पाहूया त्यांचे वेडिंग फोटोज... 

Dec 01, 2022, 18:51 PM IST

Priyanka and nick wedding anniversary: प्रियंका चोप्रा आणि नीक जोनास यांनी 2018 साली लग्नगाठ बांधली. आज त्यांच्या लग्नाचा 4 था वाढदिवस आहे. चला पाहूया त्यांचे वेडिंग फोटोज... 

1/6

प्रियंका आणि वेडिंग फॅशन

bollywood anniversary celebration nick jonas and priyanka chopra wedding album goes viral

प्रियंकानं आपल्या लग्नात लांब वेलचा व्हाईट गाऊन घातला होता जो पाहून सगळ्यांच्याच नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. 

2/6

प्रियंकानं बॉलीवूडमध्ये केलं कमबॅक

bollywood anniversary celebration nick jonas and priyanka chopra wedding album goes viral

प्रियंका चोप्रा ही लोकप्रिय अभिनेत्री असून गेली अनेक वर्षे तिनं हॉलीवूडमध्ये काम केल्यानंतर तिनं द स्काय इज पिंक या चित्रपटातून हजेरी लावली होती. 

3/6

प्रियंकाच्या लग्नसोहळ्याला सेलिब्रेटींची मांदियाळी

bollywood anniversary celebration nick jonas and priyanka chopra wedding album goes viral

नीक आणि प्रियंकाचे लग्न भारतीय पद्धतीनं आणि पाश्चात्त्य पद्धतीनं झाले. त्यांच्या लग्नाला बॉलीवूड आणि हॉलीवूड सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. 

4/6

अशी झाली प्रेमाची सुरूवात

bollywood anniversary celebration nick jonas and priyanka chopra wedding album goes viral

नीक हा अमेरिकेतील लोकप्रिय गायक आहे त्याचसोबत प्रियंकाही अनेक वर्ष तिकडे हॉलीवूडमध्ये काम करत होती तिथेच त्यांची मैत्री, ओळख झाली आणि त्याचं रूप प्रेमात झालं. नीक आणि प्रियंकाची जोडी जमली. 

5/6

नीक जोनास लोकप्रिय गायक

bollywood anniversary celebration nick jonas and priyanka chopra wedding album goes viral

नीक हा अमेरिकेतील जोनास ब्रदर्स या नावानं लोकप्रिय म्युझिक ब्रॅण्डसोबत गातो आणि परफॉर्म करतो हे सगळेच त्याचे सख्खे बंधू आहेत. निक जोनास हा लोकप्रिय गायक आहे. त्याचे अनेक म्युझिक अल्बम्स प्रसिद्ध आहेत. 

6/6

चार वर्षांपुर्वी लग्नगाठ

bollywood anniversary celebration nick jonas and priyanka chopra wedding album goes viral

प्रियंका चोप्रा आणि नीक जोनास यांनी 2018 साली लग्नगाठ बांधली.