बी- टाऊनमध्ये चर्चा 'या' नव्या सेलिब्रिटी कपलची

Sep 18, 2020, 09:13 AM IST
1/5

बी- टाऊनमध्ये चर्चा 'या' नव्या सेलिब्रिटी कपलची

सेलिब्रिटी जोड्या किंवा सेलिब्रिटी कपल म्हटलं की काही सेलिब्रिटी आणि त्यांच्या खासगी आयुष्यात असणाऱी खास व्यक्तीसोबतची नाती या साऱ्याचाच उल्लेख होतो. मुळात आपल्या आव़डीच्या सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्याबाबत चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आणि कुतूहल पाहायला मिळतं. अशाच या सेलिब्रिटी कपल्सच्या यादीत गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरत आहे ते म्हणजे अभिनेता पुलकित सम्राट आणि अभिनेत्री क्रिती खरबंदा. 

2/5

बी- टाऊनमध्ये चर्चा 'या' नव्या सेलिब्रिटी कपलची

क्रिती आणि पुलकीतची मैत्री आणि त्यापलीकडलं त्यांचं नातं बऱ्या महिन्यांपासून आकर्षणाचा विषय ठरत आहे. 

3/5

बी- टाऊनमध्ये चर्चा 'या' नव्या सेलिब्रिटी कपलची

आपल्या नात्याची होणारी चर्चा पाहून अखेर या दोघांनीही जाहिरपणे त्याची कबुलीही दिली. त्यांनी आपण एकत्र असल्याची बाब कधी नाकारली नाही. कृतीनं एका मुलाखतीत याबाबची माहितीही दिली होती. 

4/5

बी- टाऊनमध्ये चर्चा 'या' नव्या सेलिब्रिटी कपलची

क्रिती आणि पुलकीत हे दोघंही एकमेकांची सोबत आणि साथ असल्यामुळं आपल्या आयुष्यात काही सकारात्मक बदल झाले, हा विचार सातत्यानं अधोरेखित करतात. 

5/5

बी- टाऊनमध्ये चर्चा 'या' नव्या सेलिब्रिटी कपलची

सोशल मीडियावरही ही जोडी खऱ्या अर्थानं कपल गोल्स देत आहे. ऑनस्क्रीन केमिस्ट्रीच्या निमित्तानं एकत्र आलेली ही जोडी खऱ्या आयुष्यातील केमिस्ट्रीसुद्धा तितक्याच प्रभावीपणे हाताळत आहे हे खरं. (सर्व छायाचित्रे - सोशल मीडिया)