बॉलिवूडच्या Gen Z ची मुंबईत जंगी पार्टी; Aryan Khan आणि Suhana Khan सह अनेक सेलिब्रिटींची हजेरी

बॉलिवूडचे Gen Z स्टार्स नुकतेच मुंबईतील एका पार्टीत दिसले.  Orhan Awatramani याने इन्स्टाग्रामला पार्टीतील काही फोटो शेअर केले आहेत. इन्स्टाग्रामवर Orry नावाने प्रोफाइल असणाऱ्या  Orhan Awatramani याने अनेक सेलिब्रिटींसह फोटो शेअर केले आहेत.यावेळी फोटोत शाहरुख खानची मुलं आर्य़न खान आणि सुहाना खानसह बॉलिवूडमधील अनेक स्टार्स किड दिसत आहेत.   

Feb 16, 2023, 08:07 AM IST
1/7

2/7

आर्यन खानने या पार्टीला हजेरी लावली होती.   

3/7

सुहाना खानदेखील या पार्टीत पोहोचली होती. Orhan Awatramani याने सुहानासोबतचा फोटो शेअर केला आहे.   

4/7

अर्जून रामपालची मुलगी माहिकानेही Orhan Awatramani सह फोटो काझताना पोझ दिली. ती त्याची चांगली मैत्रीण असून लंडनमध्ये एकत्र दिसले होते.  

5/7

दिशा पटानीही या पार्टीत पोहोचली होती.   

6/7

याशिवाय संजय कपूरची मुलगी शनाया कपूरनेही Orhan Awatramani सह फोटो काढला.   

7/7

तसंच शर्वरी वाघ, कतरीनाची बहिण Isabelle या पार्टीत हजर होत्या.