Buisness Idea:उन्हाळ्यात सुरु करा 'हा' व्यवसाय, कराल उत्तम कमाई
उन्हाळ्यात या व्यवसायातून बरेच लोक भरपूर कमाई करतात. उन्हाळ्यात बर्फाला मोठी मागणी असते. त्यामुळे व्यवसायातून भरपूर पैसे कमावता येतात.
Pravin Dabholkar
| Mar 22, 2024, 20:24 PM IST
Business Idea: उन्हाळ्यात या व्यवसायातून बरेच लोक भरपूर कमाई करतात. उन्हाळ्यात बर्फाला मोठी मागणी असते. त्यामुळे व्यवसायातून भरपूर पैसे कमावता येतात.
1/7
Buisness Idea:उन्हाळ्यात सुरु करा 'हा' व्यवसाय, नोकरीपेक्षा कराल उत्तम कमाई
2/7
भरपूर कमाई करू शकता
3/7
व्यवसायातून भरपूर पैसे
4/7
व्यवसायाची नोंदणी करा
आईस क्यूब व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला जास्त कष्ट घेण्याची गरज नाही. सर्वात आधी तुमच्या जवळच्या प्रशासकीय कार्यालयात जाऊन तुमच्या व्यवसायाची नोंदणी करावी लागेल.नोंदणी केल्यानंतर, तुम्हाला आइस क्यूब व्यवसाय सुरू करण्यासाठी फ्रीझर आणि इतर गोष्टी खरेदी कराव्या लागतील. सर्वात महत्वाचं म्हणजे विजेची सोय असलेल्या ठिकाणाची यासाठी निवड करा.
5/7
एक लाख रुपये खर्च
6/7