दहावीनंतर डिग्री की डिप्लोमा? गोंधळला असाल तर 'असा' घ्या निर्णय
दहावीनंतर डिग्री करायची की डिप्लोमा? यामध्ये विद्यार्थी गोंधळलेले असतात. तुम्हीदेखील एक विद्यार्थी आहात आणि काय निवड करायची यात गोंधळला असाल तर तुमच्याकडे काय पर्याय आहेत? हे समजून घेऊया.
Pravin Dabholkar
| May 26, 2024, 07:39 AM IST
Degree or Diploma After 10th:दहावीनंतर डिग्री करायची की डिप्लोमा? यामध्ये विद्यार्थी गोंधळलेले असतात. तुम्हीदेखील एक विद्यार्थी आहात आणि काय निवड करायची यात गोंधळला असाल तर तुमच्याकडे काय पर्याय आहेत? हे समजून घेऊया.
1/10
दहावीनंतर डिग्री की डिप्लोमा? गोंधळला असाल तर 'असा' घ्या निर्णय

Career After 10th: दहावीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थी आपल्या करिअरच्या वाटा शोधू लागतील. काहीजण आर्ट्स, कॉमर्स, सायन्स सारख्या पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेतील तर काहीजण व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे जातील. दहावीनंतर डिग्री करायची की डिप्लोमा? यामध्ये विद्यार्थी गोंधळलेले असतात. तुम्हीदेखील एक विद्यार्थी आहात आणि काय निवड करायची यात गोंधळला असाल तर तुमच्याकडे काय पर्याय आहेत? हे समजून घेऊया.
2/10
सायन्स

दहावीनंतर करिअर शोधताना सर्वात आधी तुमची आवड ओळखा. यावर तुमच्या शिक्षकांसोबत बोला. आर्ट्स, सायन्स, कॉमर्सपैकी कोणत्या स्ट्रिमची आवड असेल तर त्यामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्य्यांसोबत बोला. तुम्ही अकरावी आणि बारावीसाठी विज्ञान स्ट्रिम निवडत असाल तर पुढे जाऊन तुम्ही इंजिनीअरिंग, मेडिसिन आणि वैज्ञानिक क्षेत्रात जाऊ शकता.
3/10
बिझनेस आणि फायनान्स

4/10
आर्ट्स

5/10
दहावीनंतर डिप्लोमाचे पर्याय

6/10
मेडिकल

7/10
डिझायनिंग

8/10
आयटीआय

9/10
करिअर काऊन्सिलरची मदत
