बालदिनानिमित्त मुलांसाठी काही खास करायचं असेल तर जाणून घ्या ‘या’ भन्नाट आयडिया…
Children’s Day 2022: दरवर्षी 14 नोव्हेंबर रोजी बाल दिन म्हणून साजरा करण्यात येतो. हा दिवस आपल्या बालकांसाठी स्पेशल बनवून त्यांना खुश करा...
Children's Day Special : भारतात दरवर्षी 14 नोव्हेंबर रोजी बाल दिन (Children’s Day 2022) म्हणून साजरा करण्यात येतो. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू (Jawaharlal Nehru) यांचा जन्मदिन बालदिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यांना स्मरण करण्यासाठी 14 नोव्हेंबर रोजी बाल दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली. या दिवशी बालकांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यंदाच्या बालदिन तुमच्या मुलांसाठी खास बनवायचा असेल तर जाणून घ्या या भन्नाट आयडिया...



