Gandi Baat फेम अभिनेत्री देते जबरदस्त इंटिमेट सीन्स, Webseries विश्वात एकच चर्चा

OTT प्लॅटफॉर्मवर 'या' अभिनेत्रीच्या बोल्डनेसची एकच चर्चा

Nov 13, 2022, 22:46 PM IST

मुंबई : ओटीटी  (OTT) प्लॅटफॉर्मवर अनेक बोल्ड वेबसीरीज (Webseries) रिलीज होत असतात. या सीरीजमधील अभिनेत्रींच्या बोल्ड अभिनयाची नेहमीच चर्चा होत असते.त्यात आता एका 'गंदी बात' (Gandi Baat) फेम अभिनेत्रीची खुपच चर्चा सुरु झाली आहे. या अभिनेत्रीचे नाव तानिया चॅटर्जी (Taniya Chatterjee) आहे. ती वेबसीरीजमध्ये अनेक बोल्ड अभिनय करत असते. तिच्या सीरीजबद्दलची माहिती जाणून घेऊय़ात.  

1/5

Taniya Chatterjee, Taniya Chatterjee photo, Taniya Chatterjee video, Taniya Chatterjee instagram, alt balaji, ullu app, marathi news, news in marathi

तानियाने (Taniya Chatterjee) तिच्या करिअरची सुरुवात अल्ट बालाजीची प्रसिद्ध वेब सीरिज 'गंदी बात'मधून केली होती. 2018 मध्ये आलेल्या या मालिकेचे आतापर्यंत 6 सीझन रिलीज झाले आहेत. 

2/5

Taniya Chatterjee, Taniya Chatterjee photo, Taniya Chatterjee video, Taniya Chatterjee instagram, alt balaji, ullu app, marathi news, news in marathi

तानिया (Taniya Chatterjee) 'गंदी बात'च्या (Gandi Baat) सीझन 4 मध्ये दिसली आहे. या सीरीजमध्ये तिने 'चांदनी' ची भूमिका साकारली होती. मालिकेच्या नावावरूनच हे स्पष्ट होते की त्यात खूप बोल्ड सीन्स असतील, तानियानेही तिच्या मनमोहक अभिनयाने या बोल्ड सीन्सला मोहिनी घालण्यात कोणतीही कसर सोडली नाही.

3/5

Taniya Chatterjee, Taniya Chatterjee photo, Taniya Chatterjee video, Taniya Chatterjee instagram, alt balaji, ullu app, marathi news, news in marathi

तानियाने (Taniya Chatterjee) उल्लू अॅपच्या प्रसिद्ध वेब सीरिज जलमध्ये एकापेक्षा एक बोल्ड सीन्स दिले आहेत. या मालिकेत तानिया 'सुरेखा'ची भूमिका साकारताना दिसली होती.

4/5

Taniya Chatterjee, Taniya Chatterjee photo, Taniya Chatterjee video, Taniya Chatterjee instagram, alt balaji, ullu app, marathi news, news in marathi

तसेच तानिया (Taniya Chatterjee)लेस्बियन प्रेमावर आधारित 'तितलिया' या सीरीजमध्येही दिसली आहे. तानिया चॅटर्जीने या सीरीजमधून खळबळ उडवून दिली. सीरीज रिलीज झाल्यानंतर अनेक दिवस त्याच्या बोल्ड सीन्सच्या चर्चा सुरू होत्या.

5/5

Taniya Chatterjee, Taniya Chatterjee photo, Taniya Chatterjee video, Taniya Chatterjee instagram, alt balaji, ullu app, marathi news, news in marathi

या सगळ्याशिवाय अभिनेत्री (Taniya Chatterjee) सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. पडद्यासोबतच तानिया खऱ्या आयुष्यातही खूप बोल्ड आहे.