1/6
31 वर्षांनंतर गोठला तलाव (झील)
2/6
घाटी येण्यासाठी पर्यटक आकर्षित
3/6
रोमांचने भरलेला परिसर
4/6
लडाखने गाठला शून्य अंशाचा पारा
काश्मीरच्या वरच्या भागात लडाखमध्ये शून्य अंशाचा पारा गाठला आहे. तापमानाबद्दल बोलायचं झालं तर श्रीनगरमध्ये डिसेंबरमध्ये तीन दशकानंतर इतकं कमी तापमान म्हणजे - 6.7 नोंदवलं आहे. कश्मीरच्या सर्वात थंडीच्या ठिकाणी कारगिलमध्ये हे तापमान -21.7 अंश नोंदवलं आहे. तर पर्यटन स्थळ गुलमर्गमध्ये तापमान -9.4 आणि पहलगाममध्ये -7.9 अंश आहे.
5/6
चिलाई कलांची सुरूवात
कश्मीरमध्ये सगळीकडे बर्फाने सफेद चादर पांघरली आहे. कश्मीरमध्ये सर्वात थंड दिवस म्हणजे चिलाई कलाला सुरूवात 21 डिसेंबरपासून झाली आहे. आणि आता हे 31 जानेवारीपर्यंत राहणार आहे. चिलाई कला हे जानेवारीच्या अखेरीस संपेल. मात्र हा थंडीचा शेवट नाही. चिलाई कलाच्या 20 दिवसांनी 'चिला खुर्द' म्हणजे कमी थंडी आणि आणि 10 दिवसांनी 'चिला बचा' म्हणजे उरलेल्या थंडीचा कालावधी असेल. या दिवसांमध्ये लोकं सुख्या भाज्या खातात आणि 10 दिवसांचा चिला बचा असतो तेव्हाची पहिल्यापासून तयारी करतात. कारण या भाज्या खाल्याने शरीरात उष्णता निर्माण होण्यास मदत होते. या कश्मीरमधील पारंपरिक भाज्या आहेत. पारंपरिक हरिसाचा नाष्टा केला जातो.
6/6