Chocolate Day 2025 : नातं चॉकलेट सारखं असावं... चॉकलेट डे च्या प्रियजनांना पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा
Chocolate Day 2025 Message : व्हॅलेंटाईन वीकच्या तिसऱ्या दिवशी चॉकलेट डे साजरा केला जातो. या दिवशी प्रेमीयुगुल एकमेकांना चॉकलेट भेट देतात.
व्हॅलेंटाईन वीक चालू आहे. या आठवड्यात असे अनेक दिवस आहेत, या प्रसंगी तुम्ही तुमच्या जोडीदाराला आनंदी करू शकता. चॉकलेट डे हा व्हॅलेंटाईन वीकचा तिसरा दिवस. 9 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. या दिवशी, प्रेमी एकमेकांना चॉकलेट देऊन त्यांच्या नात्यात नवीनता आणि गोडवा वाढवतात. तुम्ही तुमच्या जोडीदाराला चॉकलेट डे निमित्त शुभेच्छा संदेश येथून पाठवून देऊ शकता.