मुंबईत मतमोजणीची जोरदार तयारी, पाहा काही छायाचित्र
सध्या मतमोजणी केद्रांवर मत मोजणीची तयारी अंतिम टप्प्यात आहे.
मुंबई : लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या दोन दिवसांवर येवून ठेपला आहे. २३ मे रोजी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष वेधले आहे. सध्या देशात एक्झिट पोलच्या चर्चांना उधाण आले आहे.
1/5

2/5

3/5

4/5
