1/6
#TravelGoals देत आहेत पंतप्रधान मोदींचे 'हे' फोटो

loksabha election 2019 लोकसभा निवडणुकांची संपूर्ण देशात धामधूम सुरु असतानाच अवघ्या काही तासांवर देशाची सत्ता नेमकी कोणत्या पक्षाकडे जाणार यावरुनही पडदा उचलला जाणार आहे. निवडणूक निकालांच्या काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र कोणत्याही प्रकारच्या तणावापासून दूर केदारनाथ आणि बद्रीनाथ या धार्मिक स्थळांची भेट घेण्यासाठी गेले होते. तेथील विकास कामांची पाहणी करुन स्थानिकांशी चर्चा करुन मोदींनी देवदर्शनही केलं. सोशल मीडियाच्या माध्यामातून त्यांनी आपल्या या दौऱ्याचे फोटो पोस्ट केले. (छाया सौजन्य- पंतप्रधान नरेंद्र मोदी / इन्स्टाग्राम)
2/6
#TravelGoals देत आहेत पंतप्रधान मोदींचे 'हे' फोटो

केदारनाथ धाम येथे गेलेल्या मोदींनी एका गुहेत ध्यानधारणाही केली. त्यांचे हेच फोटो पाहता राजकीय वर्तुळात विरोधी पक्षांनी त्यांच्यावर टीकेची झोडही उठवली. पण असाही एक वर्ग आहे, ज्या वर्गातील असंख्य जणांसाठी मोदींचे हेच फोटो #TravelGoals देणारे ठरत आहेत. (छाया सौजन्य- पंतप्रधान नरेंद्र मोदी / इन्स्टाग्राम)
3/6
#TravelGoals देत आहेत पंतप्रधान मोदींचे 'हे' फोटो

4/6
#TravelGoals देत आहेत पंतप्रधान मोदींचे 'हे' फोटो

5/6
#TravelGoals देत आहेत पंतप्रधान मोदींचे 'हे' फोटो

6/6
#TravelGoals देत आहेत पंतप्रधान मोदींचे 'हे' फोटो