1/7
जाणून घ्या मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांच्याविषयीच्या काही खास गोष्टी

दाक्षिणात्य चित्रपटांना हिेंदी भाषित प्रेक्षकांकडूनही चांगली पसंती मिळते. मुख्य म्हणजे चित्रपट व्यवसायातून काही असे चेहरे प्रेक्षकांच्या मनात घर करुन जातात ज्यांच्या लोकप्रियतेच्या आड कधीच भाषेच्या सीमा येत नाहीत. किंवा प्रांताची अंतरंही येत नाहीत. कलेच्याच बळावर या कलाकारांना लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचण्याची संधी मिळते. अशा या कलाकारांच्या यादीतील एक नाव म्हणजे अभिनेता मोहनलाल. 'ल्यूसिफर' या चित्रपटाच्या विक्रमी कमाईमुळे तर मोहनलाल म्हणजे प्रेक्षकांच्या गळातील ताईत झाले आहेत. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
2/7
जाणून घ्या मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांच्याविषयीच्या काही खास गोष्टी

जवळपास ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या या अभिनेत्याच्या लोकप्रियतेविषयी काही वेगळं सांगण्याची गरजच नाही. 'थिरानोत्तम' या चित्रपटातून अभिनय विश्वात पदार्पण करणारा हा चेहरा तरुणींपासून ते प्रौढांपर्यंत अनेकांच्याच आवडीच्या अभिनेत्यांपैकी एक. मल्याळम चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार म्हणूनही या अभिनेत्याची वेगळी अशी ओळख आहे.
3/7
जाणून घ्या मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांच्याविषयीच्या काही खास गोष्टी

विश्वसुंदरी ऐश्वर्या राय हिच्या पहिल्याच चित्रपटात तिने मोहनलाल यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली होती. मणिरत्नम दिग्दर्शित 'इरुवर' या चित्रपटातून ते झळकले होते. असं म्हणतात की, ८० च्या दशकात ते लोकप्रियतेच्या उत्तुंग शिखरावर पोहोचले होते, त्याचवेळी १९८२ ते १९८८ दरम्यानच्या काळात सलग त्यांचेच चित्रपट प्रदर्शित होत होते. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
4/7
जाणून घ्या मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांच्याविषयीच्या काही खास गोष्टी

5/7
जाणून घ्या मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांच्याविषयीच्या काही खास गोष्टी

6/7
जाणून घ्या मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांच्याविषयीच्या काही खास गोष्टी