Covid-19 Study: कोरोनाची लस घेतलेय म्हणून बिनधास्त राहू नका; Vaccination नुसार बदलत आहेत लक्षणे

Covid-19 Study: Vaccination प्रमाणे कोविडची लक्षणे बदलू शकतात, जाणून घ्या 

Dec 26, 2022, 19:17 PM IST

Covid-19 Study: सध्या चीनमघ्ये कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. एका दिवसात चीनमध्ये 3 कोटी तर 20 दिवसात तब्बल 24 कोटी कोरोना (Corona) रुग्णांची नोंद चीनमध्ये झालीये. सध्या या वातावरणामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचा हा धोका टाळण्यासाठी योग्य ते उपाय केले जात आहे. ज्या लोकांना लसीचे दोन डोस मिळाले आहेत त्यांना बूस्टर डोस घेण्याचा सल्ला दिला जात आहे. Omicron चे उप-प्रकार BF.7 हा संसर्गजन्य प्रकारात येतो. परंतु वेळी काळजी घेतल्यास तुम्हाला हा त्रास टाळता येऊ शकतो. 

1/5

Covid-19 Study : Do not be complacent because you have taken the Corona vaccine Symptoms vary with vaccination

लसीकरण स्थितीनुसार लोकांमध्ये लक्षणे बदलू शकतात. या आधारावर लोकांना कोणत्या प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो हे आज आपण जाणून घेणार जाणार आहोत.  

2/5

Covid-19 Study : Do not be complacent because you have taken the Corona vaccine Symptoms vary with vaccination

ज्या लोकांचे लसीचे दोन डोस पूर्ण झाले आहेत म्हणजेच ज्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे त्यांना एकतर सर्दी-खोकल्यासारखी सौम्य लक्षणे आहेत किंवा लक्षणे दिसत नाहीत. म्हणजेच लसीकरण झालेल्या लोकांमध्ये गंभीर आजाराचा धोका दिसत नाही संशोधकांनी केलेल्या अभ्यासात असे आढळले.  

3/5

covid-19, coronavirus history, worldometer coronavirus, covid cases in india in last 24 hours today

ज्या लोकांना लसीचा एकच डोस मिळाला आहे त्यांच्यामध्ये सामान्य लक्षणे असू शकतात, परंतु तरीही ते तुम्हाला गंभीर आजारांपासून वाचवण्यासाठी उपयुक्त आहे. अशा लोकांना डोकेदुखी, शिंका येणे, नाक वाहणे, सतत खोकला आणि घसा खवखवणे यासारख्या समस्या येऊ शकतात कोविड हेल्थ स्टडीमध्ये, संशोधकांना असे आढळून आले की   

4/5

Covid-19 Study : Do not be complacent because you have taken the Corona vaccine Symptoms vary with vaccination

ज्या लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे, अशा लोकांना संसर्ग झाल्यास गंभीर आजार होण्याचा धोका कमी असतो. पण कोविड झाल्यास अशा लोकांना घसा खवखवणे, खोकला, नाक वाहणे आणि डोकेदुखीची समस्या होते. त्याच वेळी, दुसऱ्या अभ्यासात, संशोधकांना असे आढळून आले की बहुतेक लोक ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत त्यांना BF.7 संसर्गाची लक्षणे दिसत नाहीत कोविड आरोग्य अभ्यासात असे आढळून आले.   

5/5

Covid-19 Study : Do not be complacent because you have taken the Corona vaccine Symptoms vary with vaccination

आजूनही कोविडचा डोस घेतला नाही त्यांना ओमिक्रॉन प्रकारांमध्ये गंभीर लक्षणांचा धोका कमी असल्याचे दिसून आले, डोकेदुखी, शिंका येणे, नाक वाहणे, सतत खोकला आणि घसा खवखवणे ही लक्षणे दिसून येत आहेत असे संशोधकांना आढळून आले.