Cricket : एशिया कपचं आयोजन काढून घेतलं तर... पाकिस्तानकडून भारताला थेट धमकी

Asia Cup 2023 : आयपीएलनंतर (IPL 2023) म्हणजे सप्टेंबर महिन्यात खेळवल्या जाणाऱ्या एशिया कप स्पर्धेवरुन (Asia Cup 2023) भारत आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डात (BCCI vs PCB) सुरु असलेला वाद काही थांबायचं नाव घेत नाही. यंदाच्या एशिया कप स्पर्धेच्या आयोजनाचा मान पाकिस्तानला मिळाला आहे. पण टीम इंडिया पाकिस्तानमध्ये खेळणार नाही अशी कठोर भूमिका भारतीय क्रिकेट बोर्डाने घेतली आहे

| May 15, 2023, 22:22 PM IST
1/5

यावर्षाच्या सप्टेंबर महिन्यात पाकिस्तानमध्ये एशिया कप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. पण बीसीसीआय सचिव जय शाह यांनी भारत पाकिस्तानमध्ये खेळणार नसल्याचं ठामपणे सांगितलं आहे. 

2/5

भारताने एशिया कप स्पर्धेत खेळण्यास नकार दिल्यास. पाकिस्तान क्रिकेट संघ भारतात होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे भारताने विचारपूर्वक पाऊल टाकावं असा सल्लाही नजम सेठी यांनी दिला आहे. 

3/5

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजम सेठी यांनी एशिया कप स्पर्धेबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. एशिया कपचं आयोजन पाकिस्तानकडून काढून घेतल्यास मोठं पाऊल उचलू असं सेठी यांनी म्हटलं आहे. 

4/5

5/5

यावर्षाच्या सप्टेंबर महिन्यात पाकिस्तानमध्ये एशिया कप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. पण बीसीसीआय सचिव जय शाह यांनी भारत पाकिस्तानमध्ये खेळणार नसल्याचं ठामपणे सांगितलं आहे.