नऊ वर्षांची प्रतीक्षा संपली, भारताचा स्टार फलंदाज अडकला लग्नबंधनात
Team India Batter Wedding : 27 जुलैपासून टीम इंडियाच्या श्रीलंका दौऱ्याला सुरुवात होणार आहे. भारत आणि श्रीलंकेदरम्यान तीन टी20 आणि तीन एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. यासाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणाही केलीय. यादरम्यान भारताचा स्टार फलंदाज लग्नबंधनात अडकला आहे. इन्स्टाग्रामवर त्याने लग्नाचे फोटोही शेअर केले आहेत.
राजीव कासले
| Jul 19, 2024, 19:14 PM IST
2/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/07/19/768539-hooda3.jpg)
3/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/07/19/768538-hooda4.jpg)
4/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/07/19/768537-hooda5.jpg)
5/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/07/19/768536-hooda6.jpg)
6/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/07/19/768535-hooda7.jpg)