PHOTO : अभिनेत्रीची दोन्ही लग्न ठरली अपयशी; पहिल्या पतीवर मारहाणीचा आरोप, दुसऱ्याचे विवाहबाह्य संबंध, आज मुलीला एकटीच सांभाळतेय
Entertainment : फिल्म इंडस्ट्री असो किंवा टीव्ही इंडस्ट्री.. असे अनेक स्टार्स आहेत जे लग्न करूनही एकटे राहत आहेत आणि स्वतःची तसxच त्यांच्या कुटुंबाची आणि मुलांची काळजी घेत आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत, जिने आयुष्यात दोनदा प्रेम केले आणि दोनदा लग्नही केलं, पण असे असूनही आज ती एकटीच राहते.
नेहा चौधरी
| Nov 15, 2024, 14:26 PM IST
1/8

2/8

या अभिनेत्रीने 2004 मध्ये तिच्या करिअरला सुरुवात केली होती. आज तिला इंडस्ट्रीत 20 वर्षे झाली आहेत आणि या वर्षांत त्याने अनेक टीव्ही आणि रिॲलिटी शोमध्ये भाग घेतला आहे. मात्र, अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतं. इथे आम्ही टीव्ही अभिनेत्री दलजीत कौरबद्दल बोलत आहोत, जिचा आज 42 वा वाढदिवस आहे. तिचा जन्म पंजाबमधील लुधियाना इथे झाला. दलजीतने 2004 मध्ये 'मनशा' या टीव्ही शोमधून करिअरला सुरुवात केली. याशिवाय ती 'नच बलिए 4', 'नचले वे सीझन 3' आणि 'बिग बॉस 13' सह अनेक शोमध्ये झळकली होती.
3/8

4/8

5/8

6/8

7/8
