Dev Deepawali 2024: देव दिवाळीला गुरु, चंद्र आणि शनिचा शुभ संयोग! 3 राशींवर होणार धनवर्षाव
Dev Deepawali Horoscope : कार्तिक पौर्णिमेला देव दिवाळी साजरी करण्यात येते. आज गुरु, चंद्र आणि शनि हे तीन ग्रहांचा शुभ संयोग जुळून आलाय. यामुळे काही राशींसाठी वरदान ठरणार आहे.
नेहा चौधरी
| Nov 15, 2024, 13:05 PM IST
1/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/11/15/814308-dev-deepawali-horoscope-auspicious-conjunction-of-jupiter-moon-and-saturn-on-kartik-purnima-3-zodiac-signs-get-money.png)
देव दिवाळीला हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्व असून देव दिवाळीच्या दिवशी स्नान, दिवे दान करण्याची परंपरा आहे. यंदा देव दिवाळीला अतिशय शुभ योगायोग होत आहे. ग्रहांच्या स्थितीनुसार हा अत्यंत दुर्मिळ योगायोग मानला जातोय. अनेक राशींवर याचा सकारात्मक प्रभाव पडणार आहे, ज्यामुळे त्यांच्यावर देवी लक्ष्मीचा कृपा बरसणार आहे.
2/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/11/15/814306-devdeepawalihoroscope2.png)
दरवर्षी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देव दिवाळीचा सण साजरा करण्यात येते. यादिवशी लक्ष्मी, नारायण आणि महादेव यांची पूजा करण्यात येते. हिंदू पौराणिक कथेनुसार देव दिवाळीला भगवान शंकराने त्रिपुरासुर राक्षसाचा वध केला होता. तर हा सण शिवपुत्र भगवान कार्तिक यांच्या जन्माचाही सन्मान म्हणून साजरा करण्यात येतो.
3/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/11/15/814305-devdeepawalihoroscope3.png)
देव दिवाळीच्या दिवशी ग्रहांमुळे दुर्मिळ संयोग निर्माण होत असून वृषभ राशीमध्ये गुरू आणि चंद्राचा संयोग होणार आहे. त्यामुळे गजकेसरी योग तयार होत आहे. शनि षष्ठ राजयोग निर्माण करत आहेत. व्यातिपात योग आणि वरियान योग देखील या दिवशी तयार होत आहेत. तीन राशींवर याचा खूप सकारात्मक प्रभाव पडणार आहे. वाईट काळानंतर आता चांगले दिवस सुरु होणार आहे.
4/7
वृषभ
![वृषभ](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/11/15/814304-taurus-2.png)
5/7
मिथुन
![मिथुन](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/11/15/814303-gemini-3.png)
6/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/11/15/814302-sagittarius-9.png)