मॉडेल, मुख्यमंत्री ते सक्षम विरोधी पक्ष नेते, असा आहे देवेंद्र फडणवीसांचा राजकीय प्रवास
Devendra Fadnavis : विदर्भात एक भाजप आणि एक शिंदे गटाचा उमेदवाचा जिंकून आला आहे. तर महाराष्ट्रात महायुतीला 17 जागांवर विजय मिळाला. त्यामुळे मला सरकारमधून मोकळं करा असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेतील पराभवाची जबाबदारी स्विकारली.
1/7
2/7
3/7
4/7
5/7
मुख्यमंत्री काळात त्यांनी जलयुक्त शिवार, समृद्धी महामार्ग, शहराला जोडणारे मेट्रो प्रकल्प यावर लक्षकेंद्रीत केलं. प्रशासनात गतिमानता आणि पारदर्शकता आणण्यासाठी त्यांनी अनेक कायदे आणलेत. ठिबक सिंचन, तुषार सिंचन, ग्रीन हाऊस, पॉली हाऊस, कृषी यांत्रिकीकरण, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना अशा अनेक योजना आणून त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला.
6/7
7/7